सौजन्य कलर्स मराठी
सुंदरा मनामध्ये भरली या सिरीयलमध्ये आजच्या भागात आपण पाहाणार आहोत की लतिका पुन्हा सासरी आली आहे त्यामुळे अभिमन्यू भलताच खूष आहे. लतिकाच्या स्वागतासाठी अभिमन्यूने सरप्राईज सेलिब्रेशनदेखील ठेवलंय..आता पाहूयात हे सरप्राईज नेमकं आहे तरी काय,

#sundaraManamadheBharli #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber